बुलढाणा

शेगाव शहर पोलिसांनी केला योगा दिवस साजर

शेगाव शहर पोलिसांनी केला योगा दिवस साजर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरदरवर्षी 21 जून हा दिवस योगा दिवस म्हणून राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे शेगांव शहर येथेसुद्धा परी.पो.उपअधीक्षक श्री. विवेक पाटील, पोलीस निरीक्षक श्री. विलास पाटील व शेगांव शहर येथील 40 पोलीस अंमलदार याचे द्वारे योगा दिवस साजरा करून विविध योग आसनांची माहिती देण्यात आली व योगा अभ्यास घेऊन स्वतःचे व आपले कुटुंबियांचे आरोग्याची काळजी घेणे, आपल्या दिनचर्येत बदल करून नियमित व्यायाम करणे, योगा अभ्यासाचे होणारे लाभ इत्यादींबाबत माहिती देऊन घेण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button