जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिकसामाजिक

जि प मराठी शाळा थेरोळा आज दयनीय अवस्था याला जबाबदार कोण?

जि प मराठी शाळा थेरोळा आज दयनीय अवस्था याला जबाबदार कोण?

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस वृत्त सेवा )

( प्रतिनिधी अमोल रामचवरे )

दिनांक 26 जानेवारी 2023

26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस प्रत्येक शाळेमध्ये साजरा करण्यात येत आहे. पण थेरोळा गावाची शाळा सरपंच व ग्रामसेवक यांनी शाळेकडे दुर्लक्ष करून वार्षिक शाळेला आलेला कामे पूर्ण केले नाही . सर्व सामान्य गरिबांची मुले यात शिक्षण घेत आहे. परंतु त्याच्या आर्थिक स्वर्था पोठी हे कामे थांबली असावे हे सर्व सामान्य जनतेचा आरोप आहे. व शाळेमध्ये गुरा वासरांचा खूप मोठा त्रास होतो. शाळेच्या वॉल कंपाउंड चे बांधकाम केलेले नसून आलेला निधी कोण्या कामासाठी वापरला जातो असे माजी सरपंच थेरोळा भाऊराव जगदेव बजरे व शाळेतील मुख्याध्यापक चित्रा तायडे व शाळेतील शिक्षक दिगंबर पाटील सर यांनी आज ग्रामसेवक व सरपंच यांना विचारण्यात आला आहे. तरी सुद्धा त्यांनी पळवा पडविचे चे उत्तर देऊन स्वतःची सुटका करून घेतली. या शाळे साठी स्थानिक खाजदर तथा आमदार यांना पत्र वेवहार करण्यात 8 ते 10 दिवस झाले आहे. तरी त्यावर कुठल्याच प्रकारची प्रशासकीय कऱ्यवाई करण्यात आली नाही. असे आरोड सर्व सामान्य जनतेची आहे. व शाळेतील मुख्याध्यापक चित्रा तायडे व शाळेतील शिक्षक दिगंबर पाटील सर आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button