पत्रकारमहाराष्ट्र

आदिवासी महिलेला न्याय नाही……

प्रतिनिधी सादिक खान

खाली दिलेला हा फोटो नामांकित प्रसिद्ध पत्रकार #अभिसार_शर्मा ह्यांच्या फेसबुक पोस्ट (10 june 2020) वरुण मि घेतलेला आहेखाली….त्यामध्ये ते म्हणतात की “भारतीय जनतेला विकास कशाला म्हणतात हे माहिती आहे का?? जर आपला देश विकसित आहे किंवा आपल्या देशात विकास होत असेल तर ह्या आदिवासी स्त्रिला एंबुलेंस किंवा एखाद वाहन का मिळाले नाही दवाखान्यात जाण्यासाठी?? जर खरच देशात विकास होत असला असता तर ही रस्त्यावर बाळंतीन होऊन बाळाचा मृत्यु झाला नसता।एखाद्यावर अन्याय झाला तरच तो बगावत करतो,सिस्टम च्या विरोधात जातो।।आदिवासी लोक नक्सली का होत असतील ? ह्याचे उत्तर ह्या चित्रात बघून समजते।स्वतःच्या जातीच्या अभिमानाचे किंवा इतरांच्या जातीच्या विरोधात आपण खुप बोलतो,चर्चा करत असतो ,विरोध करत असतो…कधीतरी सरकारच्या चुकीच्या गोष्टीला सर्वजन एकजुट होऊन विरोध करूया।।।मृत झालेल्या बाळाशि असलेली नाळ देखील तूटलेली नाहिये ,हताश पने ति वाट पहात असेल की कोणीतरी येऊन ही नाल तोड़ेल😔😔😔

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button