आज दिनांक 16 10 2024 थेरोळा गावातील बजरंग दलाची शाखा ओपन झाली असून

आज दिनांक 16 10 2024 थेरोळा गावातील बजरंग दलाची शाखा ओपन झाली असून
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी अमोल रामचौरे थेरोळा गावाचे अध्यक्ष प्रदीप भाऊ भोंबे गावाचे उपाध्यक्ष गौरव मेहेंगे गौरक्षक प्रमुख विशाल भाऊ तलवारे उपस्थित मंडळी विष्णू भाऊ कोळी भोला भाऊ खाटीक गावातील उपस्थित मंडळी गणेश पाटील विकास भोंबे योगेश भोंबे गणेश बजरे अजय सोनवणे दादाराव मेहेंगे सचिन पाटील अभय पाटील अजय पाटील तुषार बजरे महिंद्रा कटोणे सुनील भाऊ तलवारे गोपाळ खवले अशोक भाऊ पाटील चेतन बजरे सुकलाल बजरे हे सर्व हनुमान मंदिराजवळील लॉज स्पीकर लावून व त्यांचा आरती म्हणून मोठ्या उत्साहात शाखा ओपन करण्यात आली व सर्व गावकरी मंडळींनी या कार्यक्रमासाठी चांगला प्रतिसाद दिला मंडळी बजरंग दल शाखा उपनासाठी उपस्थित असून सर्व गावकरी मंडळी सुद्धा उपस्थित होते



