महाराष्ट्रमुबई

कोकण वासियांना गणेशोत्सव निमित्त मोफत बस सेवा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

ऐरोली सेक्टर ०४ मधून गेल्या ४० वर्षात प्रथमच कोकणवासीयांना गणेशोत्सवा साठी मोफत बस आज शिवसेना पक्षातर्फे पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब व ठाणे लोमसभेचे लोकप्रिय खासदार मा. नरेशजी म्हस्के साहेब यांच्या आशीर्वादाने तसेच शिवसेना उपनेते मा. विजयजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात विविध ठिकाणी सोडण्यात आल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button