महाराष्ट्रसामाजिक

अखिल भारतीय किसान सभा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे

अखिल भारतीय किसान सभा

दिनांक 24 नोव्हेंबर

रोजी एचडी कार्यालय जळगाव जामोद किसान सभेचे दोन दिवशी धरणे आंदोलन शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी कार्यालयावर दोन दिवस धरणे करत आहे शेतकऱ्याच्या प्रमुख मागण्या ओला दुष्काळ जाहीर करा 100% पीक विमा शेतकऱ्यांना द्या आदिवासी धारकांना व जमिनीचे पट्टे द्या शेतीमालाला हमीभावाचा कायदा करा पेट्रोल डिझेल भाव मांगाई कमी करून थांबवा पीक कर्ज त्वरित माफ करा या मागण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वात शेतकरी एस डी ओ कार्यालयासमोर दोन दिवस धरणे आंदोलन केले अखिल भारतीय किसान सभेचे माजी राज्य अध्यक्ष कॉम्रेड दादा रायपुरे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोपडे जिल्हा सेक्रेटरी अनिल गायकवाड रामेश्वर काळे विजय पोवनकर शेख अकबर सागर बोरकर ओम मुंडाले तरी दोन दिवस धरणे आंदोलन शेतकरी प्रश्नावर अखिल भारतीय किसान सभेने केला एचडी साहेबांनी आंदोलन करताना भेट देऊन लेखी स्वरूपात पत्र देऊन आठ दिवसात भागण्या मार्गी लाव असा आश्वासन दिले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button