क्राईमगुन्हेगारी

पोलिसांची जुगारावर छापा मारून पाच जुगारी अटकेत

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव शहरातील नगर
परिषदेच्या डम्पींग ग्राऊंडच्या परिसरात शुरू असलेला पत्त्याच्या जुगराचा सब पोलिसांनी छापा मारून पप्पादना

या छाप्यात पोलिसांनी प्रल्हाद पाटील खामगाव, आकाश भारसाकळे एकलारा बानोदा,

सुनिल मानोळकर सुरभी कॉलनी, शेगाव, क्रिष्णा सुभाष सारवान खळवाड़ी शेगाव, अमोल भागवत दही, खेर्डा यांना पत्याचा जुगर खेळतांना पकडले पोलिसांनी आरोपींकडून डावावरील नगदी १० हजार १०० रुपये, जुगार साहित्य १०० रुपये, मोबाईल विगत २१

हजार रूपये असा एकूण १ लाख ७१ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविसस्ट्र करम कलम १२ (अ) मनुकानुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलेकों संतोष गवई हे करित आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button