खानदेशमहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगर मध्ये भारत सरकारच्या ये डी पी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटप

खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मुक्ताईनगर मध्ये भारत सरकारच्या ये डी पी योजनेअंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटप

(मुक्ताईनगर प्रतिनिधी प्रमोद सौंदळे

दिनांक 15 /2/2022)
सविस्तर वृत्त असे की दिव्यांग बांधवांसाठी मोदी सरकार नवनवीन योजना आखत आहे त्यातच दिव्यांग बांधवांसाठी ए डी पी योजनेअंतर्गत आणि रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यावर दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने मोफत वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे यामध्ये कृत्रिम अवयव बसवणे तसेच काही दिव्यांग बांधवांना साधनांची सुद्धा वाटप करण्यात येणार आहे यासाठी मुक्ताईनगर मध्ये दिनांक 15 रोजी मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालय येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान हे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी उद्घाटन करून दिव्यांग बांधवांना काय काय सरकारच्या योजना आहेत या संदर्भात मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमांमध्ये बेटी बचाव बेटी पढाव चे राष्ट्रीय संयोजक डॉक्टर राजेंद्र फडके भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदू महाजन जिल्हा उपाध्यक्ष डी एस चव्हाण सर युवा मोर्चा अध्यक्ष श्रीकांत महाजन तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जावरे तालुका युवा अध्यक्ष अंकुश चौधरी भाजप जिल्हा उपाध्यक्ष संतोष खोरखेडे नगरसेवक ललित महाजन माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे विनोद पाटील राहुल राणे शहराध्यक्ष पंकज कोळी युवा मोर्चा विधानसभा प्रमुख दत्ता पाटील तालुका उपाध्यक्ष मोहन महाजन प्रशांत महाजन अतुल महाजन अनुसूचित जाती अध्यक्ष संतोष झनके युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मयूर महाजन सचिन पाटील आणि असंख्य भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते तसेच निवासी नायब तहसीलदार प्रदीप झांबरे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेकानंद बिराजदार वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर योगेश राणे डॉक्टर गोपाल पांढरे डॉक्टर प्रताप राठोड डॉक्टर भूषण देव डॉक्टर कृष्णा सुर्वे डॉक्टर सुजाता वाघ डॉक्टर श्रीकांत पानपाटील डॉक्टर भुषण पाटील फार्मासिस्ट माधुरी रायपुरे ए एन एम दीक्षा सावळे सेतू सुविधा केंद्राचे संचालक राजू पाटील कल्पेश वराडे कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महसूल तसेच आरोग्य कर्मचारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली
जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान खासदार रक्षा खडसे यांच्याकडून सर्वसामान्य नागरिकांना करण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button