क्राईमबुलढाणामहाराष्ट्र

अनोळखी इसमाची मृतकाची ओळख पटविण्याचे पोलिसांचे आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर
विदर्भ ब्युरो चिप

शेगाव । येथील सईबाई मोटे रुग्णालयात एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी घडली. पुरूष जातीच्या या मृतकाचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असून त्याला ११ ऑगस्ट रोजी लोकांनी सईबाई मोटे रूग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी फिर्यादीवरून कलम १९४ बीएनएस नुसार गुन्हा दाखल केला असून तरी कोणाला मृतकाबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी सफौ गजानन गावंडे मो. ९८२३२८१९९९ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button