विदर्भसामाजिक

सासूची सेवा करणाऱ्या सुनांचा सन्मान

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव :- वरखेड बु येथीलआईची सेवा करणे हे आपल्या कर्तव्य असते यांच्या भावनेतून सासूबाईची आईप्रमाणे सेवा करणाऱ्या सुनबाई चा वरखेड बु गावकरी व सरपंच सन्मान करण्याचा आगाववेगळा कार्यक्रम सुरू केला आहे त्याला आई सेवा पुरस्कार असे नाव देऊन सासूची सेवा करणाऱ्या सुनांना हा पुरस्कार 26 जानेवारी पासून देण्यात सुरुवात करण्यात आली आहे गावातील जी सुनबाई आपल्या सासूला म्हणजे ज्यांचे वय 60 वर्षे च्या वर आहेत अशा सासूची सेवा करीत असले अशा गावातील सुनबाईला साडी चोळी भेट देऊन त्यांचा सत्कार केला यावर्षी सुनबाई ची आईप्रमाणे सेवा करणाऱ्या वरखेड बुद्रुक सौ उज्वला अनंत महाले . सौ प्रमिला प्रभाकर इंगळे . सौ सत्यभामा किसन कराळे . अर्जुन भांगे . यांना चोडी साडी देऊन अथोर चिंत सत्कार करून आई सेवा पुरस्कार सरपंच शितल भांगे . उपसरपंच सौ चंद्रकला शिरसाट . माजी पोलीस पाटील ज्ञानदेव बोरसे . माजी नगरसेवक केशव हिंगणे. पुंडलिक हिगने. गोपाळ हिंगणे .गजानन हिंगने. सौ अर्चना केशव हिंगणे .यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button