खानदेश
-
रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे विनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव – रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ दिनांक…
Read More » -
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व वायुसेनेतील जीवनावर मार्गदर्शन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव – गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन जळगांव येथे विद्यार्थ्यांसाठी भारतीय वायुसेनेतील रोजगाराच्या संधी व…
Read More » -
येवतीच्या लोकनियुक्त सरपंच साधना धामोळे यांचा प्र.उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांचेतर्फे सत्कार
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव दि ८ — नुकत्याच पार पडलेल्या ग्रा.प निवडणूकीत येवती ता. बोदवड येथून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या…
Read More » -
नाथा भाऊंना हृदयविकाराचा झटका- तात्काळ मुंबईला हलविणार.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व आमदार एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने मुंबईत आणण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे…
Read More » -
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातआविष्कार २०२४ संपन्न
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव दि ४ — विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय संशोधन पद्धती कशा असतात नवनवीन संशोधन कसे…
Read More » -
बौध्दीक संपदा हक्क आणि पेटंट डिझाईन काळाची गरज — डॉ. भारत एम सुर्यवंशीराजीव गांधी नॅशनल इस्टीटयुट ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी मॅनेजमेंट भारत सरकार नागपूर आणि गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगचा उपक्रम
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव — राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान अंतर्गत बौध्दीक संपदा हक्क आणि पेटंट डिझाईन हा…
Read More » -
माजी विद्यार्थ्यांचे करिअर रोड मॅप: डिझाईन इंजिनियर या विषयावर मार्गदर्शनगोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव दि ४ — गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये यंत्र विभागातील विद्यार्थ्यांना डिझाईनिंग क्षेत्राबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी…
Read More » -
रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फेविनामूल्य प्लास्टीक, कॉस्मॅटिक व हॅण्ड सर्जरी शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव – रोटरी क्लब जळगाव इलाईट व गोदावरी फाऊंडेशनतर्फे स्व.सौ.सुमन जगन्नाथ महाजन यांच्या स्मरणार्थ दिनांक…
Read More » -
दिव्यांगाना आखेर यश मिळाले
दिव्यांगाना आखेर यश मिळाले दिव्यांग कल्याण केंद्र बुलढाणा (नगर पालिका ) अंतर्गत मिनाताई नामदेवराव डोंगरदिवे यांच्या नेतृत्वात मा. जिल्ह्याधीकारी साहेब…
Read More » -
गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्येनवकल्पना व सर्जनशीलतेवर कार्यशाळा उत्साहात
जळगाव जिल्हा प्रतिनिधी रणधीर पवार जळगाव – गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथे सायन्स क्लब अंतर्गत बेल लॅबोरेटरी अमेरिका…
Read More »