पोरज परीसरात च नव्हे तर चक्क पोरज गावा जवळ वाळुच्या खदाना अवैध गौण खनिज चोरी शासनाला लाखों रुपया चुनाजिल्हा अधिकारी डॉ किरण पाटिल लक्ष वेधतील

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधि राजेंद्र मुंडे
काळेगाव फाटा
खामगांव तालुक्यातील तहसील कार्यालय पासुन 15 किलोमीटर अंतरावर पोरज गावात जातांना शासकीय यत्रनेचे दर्शन होते गौण खनिज खदान शी महसूल विभागाचे अधिकारी पोरज गावात रोडने जातांना घेतात आंधळयाचे सोंग वाळु व मुरुम गौण खनिज माफियाच्या डोक्यावर शासकीय यत्रनेचा आशिर्वाद असल्याचे दिसत आहे
पोरज झोपड़पट्टी रोडला लागुन वाळु माफीयांनी ऐक ते दोन फुट माती जेसीबीच्या सहायाने लोटुन वाळु माफीयांनी गेल्यां अनेक दिवसा पासुन पोरझ ते भालेगाव शेत रस्त्यांने चोरटया मार्गन हजारो ब्रास अवैध गौण खनिज वाळुची वाहतुक होत होती मात्र पोरझ भालेगाव शेत रस्ता सुरू असल्याने चोरटा मार्ग बंद झाला असुन आता भरधाव वेगाणे पिपंळगाव राजा बस स्टैंड वरूण दिवसा ढवळया गौण खनिज वाळुची वाहतुक होत विषेश म्हणजे शासकीय यत्रनाना लक्ष्मी दर्शन घडत असल्याचे परीसरात चर्चेला ऊधान फुटले आहे शासकीय यत्रना ही शोभेची यंत्रणा दिसत असुन पोरझ गावाजवळ रोडला लागुन असलेली गौण खनिज च्या खदानवर कार्यवाही
करुण गौण खनिज खदान मधुन चोरी करणारया वाळु माफीयांचा शोध घेऊण त्यांच्या वर सुद्धा कार्यवाही करणे अपेक्षीत आहे
पोरज गावा जवळ असलेली अवैध वाळुच्या खदानीवर तहसीलदार अतुल पाटोळे याना तात्काळ चौकशी करुण कार्यवाही करण्याचे आदेश देतो
ऊपविभागिय अधिकारी खामगांव
रामेश्वर पुरी



