गुन्हेगारी

पोरज परीसरात अवैध मुरम व रेतीची मोठया प्रमाणात चोरी शासनाला लाखों रुपयाचा चुना

स्टार भारत लाईव
अनिल मुंढे
काळेगाव
काळेगाव ता खामगांव तालुक्यातील महसुल विभागाच्या गलथान कारभारामुळे रेती तसेच मुरुम माफीया कुड शासनला लाखोचा चुना
पोरज परीसरात पोरज येथुन जवळच असलेल्या वर्णा फाटया जवळ शासनाच्या ईकलास जमीन मधे मोंठ मोठया कराडा खोदुन जेसीबीच्या सहायाने भरुण अवैध गौण खनिज मुरमाची हजारो ब्रास वाहतुक होत आहे तसेच बुलढाणा जिल्हात दोन दिवसा पुर्वी लोनार ते मंठा मार्गावर अजीजपुर गावाजवळ गौण खनिज भरलेल्या वाहणाणे भरधाव वेगाणे युवकाला धडक दिल्याने तरुनाचा जागीच मुत्यु झाला खामगांव तालुकयात पोरज परीसरात सुंद्धा अव्वाच्या सव्वा भावाने विक्री होत असुन रात्र न दिवस रवणा बस स्टैंड वरुण मुरुम भरधाव वेगाणे वाहतुक होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही खामगांव महसुल विभागाचे जिल्हा सन्मानीत तहसीलदार अतुल पाटोळे यांच्या कडुन पोरज परीसरात कार्यवाही करण्यास टाळा टाळ होत असल्याने महसुल विभागाला लाखों रुपयाचा चुना लागत आहे येवढे मात्र खर
या सर्व प्रकाराकडे जिल्हा अधिकारी डॉ किरण पाटिल लक्ष वेधुन अवैध गौण खनिज वाहतुकला आळा घालतील का याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button