विदर्भसामाजिक

धनगर समाजाला आरक्षण

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

आज दी.३१/०१/२४ रोजी धनगर समाजाला अनुसूचित जमाती मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसलेल्या धनगर बांधवांना वंचित बहुजन आघाडी चा जाहीर पाठिंबा.देण्यात आला.यावेळी वंचितचे विदर्भाचे नेते श्रदजी वसतकार,बुलढाणा जिल्हाध्यक्ष गणेशभाऊ चौकसे,घाटावरील जिल्हाध्यक्ष निलेश जाधव,शेगाव शहर अध्यक्ष मो.सलमान युवा शहर अध्यक्ष संदेशकुमार शेगोकार,शहर महासचिव किरण शेगोकार,युवा सल्लगार क्षितिज निर्वाण,ऍड.मोबीन शेख,आकाश भाऊ सुरवाडे,इत्यादींनी उपोषण मंडपाला भेट देऊन वंचित बहुजन आघाडी कडून जाहीर समर्थन दिले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button