जळगावा जिल्हासामाजिक

पारंबीचे माजी सरपंच भास्कर पाटील, माजी खा. डॉ उल्हास पाटील भेटीतून रावेर लोकसभेबाबत राजकीय चर्चा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

जळगाव दि १९ — पारंबी ता. मुक्‍ताईनगर येथील माजी सरपंच भास्कर पाटील यांनी आज डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयास सदिच्छा भेट देत माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांचेसोबत ज्ञानेश्‍वर दाणे उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था पारंबी, आणि पदाधिकारी देखिल उपस्थीत होते. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांच्या भेटीत रावेर लोकसभा मतदार संघ आगामी लोकसभा निवडणूकीबाबत यावेळी चर्चा रंगली. आगामी लोकसभेच्या निवडणूकीच्या पाश्‍वभुमीवर आता चर्चाना उत येत असून या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. यावेळी हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील यांची देखिल उपस्थीती होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button