बुलढाणामहाराष्ट्र

सेविकांना मानधन वाढीची “एकच !आशाजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने! म्हणाल्या, मानधनात वाढ होत नाही तोपर्यंत..

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

(बुलढाणा) मानधनात वाढ होण्यासाठी आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आज 24 जानेवारीला जिल्हा मुख्यालयी शेकडो कर्मचाऱ्यांनी सरकार विरोधात निदर्शने केली, तसेच धरणे आंदोलनाने लक्ष वेधले.
आशा कर्मचाऱ्यांना 7 हजार व गटप्रर्वतकांना 10 हजार रुपये इतके मानधन देण्यात यावे. यासह विविध मांगण्या कर्मचाऱ्यांनी विषद केल्या. सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी, अन्यथा 29 जानेवारीला मुंबई येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आशा सेविका व गटप्रवर्तकांनी दिला. गेल्या अनेक दिवसापासून सर्व कर्मचारी मानधन वाढीची आशा धरून आहेत. त्यामुळे सरकारने वेळीच लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तो पर्यंत आंदोलनातून माघार घेणार नाही असे आंदोलन कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button