विविध मान्यवरांच्या उपस्थितीतमुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची जयंती उत्साहात भटक्या विमुक्तांचे पहिले मुख्यमंत्री यांची 124 वी जयंती

विविध मान्यवरांच्या उपस्थितीतमुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची जयंती उत्साहात भटक्या विमुक्तांचे पहिले मुख्यमंत्री यांची 124 वी जयंती मा. महसूल मंत्री एकनाथराव खडसे तसेच आ. चंद्रकांत पाटील व बेलदार समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष जानकिराम पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुक्ताईनगर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
राजेंद्र मुंडे प्रतिनिधी
आज महाराष्ट्राचे द्वितीय तथा भटक्या विमुक्तांचे प्रथम मुख्यमंत्री बेलदार पुत्र दादासाहेब मारोतराव कन्नमवार यांची 124 वी जयंती महाराष्ट्रभर साजरी करण्यात आली मुक्ताईनगर येथे महाराष्ट्र राज्य बेलदार समाज महा संघटनेतर्फे जयंतीचे आयोजन शासकीय विश्रामगृहात करण्यात आले यावेळी मुक्ताईनगर येथील दोन्ही आमदार एकनाथराव खडसे व चंद्रकांत पाटील प्रुमख उपस्थिति सह योगेश कोलते सर बेलदार समाजाचे प्रदेशाध्यक्ष जानकीराम पांडे यांचे, शिवसेना तालुका अध्यक्ष छोटू भोई, महेंद्र मोंढे, गणेश टोंगे, वंदे मातरम ग्रुप चे अध्यक्ष धनंजय सापधारे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आर टी जोगी, पत्रकार संदीप जोगी त्याचप्रमाणे, कैलास बेलदार, किशोर श्रीराम बेलदार, भास्कर घटे, निलेश घटे, विश्वनाथ घटे, पंकज चौरे, श्यामलाल पवार विनोद जाधव, अजय चव्हाण गणेश जाधव, सुभाष जाधव विकास जाधव प्रितेश जाधव अजय जाधव आदित्य जाधव सह बहुसंख्य बेलदार समाज व भटक्या जमातींचे बांधव उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री दादासाहेब उपाख्य मा. सा कन्नमवार यांनी केलेल्या विविधअंगी कार्यास उजळा देण्यात आला व शासनाकडे पाठपुरावा करून व विधानमंडळात आश्वासन देऊन देखील अजूनही महाराष्ट्राच्या द्वितीय व भटके मुक्तांच्या प्रथम मुख्यमंत्री यांची जयंती शासकीय म्हणून शासन साजरी करत नाही तरी पुढील वर्षी 2025 मध्ये दादासाहेब कन्नमवार यांची 125 वी जयंती पासून तरी साहेबाची जयंती व पुण्यतिथी ही शासन पातळीवर साजरी करावी अशी मागणी करण्यात आली.



