गुन्हेगारीबुलढाणा

भोनगगांव येथील दारू पिण्याचे प्रमाण कमी होईना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगांव ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गात येत असलेले भोनगांव येथील रस्त्यावर दारू पिण्याचे प्रमाण कमी होण्याचे नाव घेत नाही, तर अनेक भागात उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार सुरूच असल्याने दारू आठवडी बाजारात विक्री सुरू आहे येथील प्रकाराची साक्ष देत आहेत. मात्र या प्रकाराकडे

पाहण्यास यंत्रणेला वेळ नसल्यासारखे चित्र आहे. उघड्यावर दारू पिणे, रस्त्यात उभे राहून अस्सल शिवीगाळ करतात दारू पिणे हे प्रकार भोनगाव येथे वाढीस लागले आहेत. कोणाचा धाक राहिला नसल्यामुळे तळीरामांना रान मोकळे झाले आहे. अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्याचे काम उत्पादन शल्क विभागाचे आहे. मान्न उत्पादन

शुल्क विभागाचा ठावठिकाणा कुठे दिसत नाही. उत्पादन वाढविण्यावर अधिकाऱ्यांचे लक्ष असल्यामुळे अवैध दारू विक्रीला रान मोकळे आहे. ग्रामीण भागात टू व्हीलर बिना परवाना दारु घेऊन जाणाऱ्या वाहनांची संख्याही कमी होत नाही. हे सर्व प्रकार कमी झाले की काय आता रस्त्यांवर उभे राहून दारू पिण्याचे प्रमाण वाढत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button