शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र बघे व शेतकऱ्यांचे खामगाव तहसीलदर तथा कृषी अधिकारी यांना निवेदन

जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी
खामगाव-दिनांक 20 व 21 मे रोजी वादळी वाऱ्यासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शहापूर व देऊळखेड सह खामगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातात तोंडाशीआलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा ,तीळ, भुईमुंग, यासह इतर पिकांचा समावेश आहे. तरी आपण संबंधित कर्मचाऱ्यांना तात्काळ आदेश देऊन नुकसान याचे पंचनामे करून शासनामार्फत मदत मिळावी करिता खामगाव येथील शिवसेना व शेतकऱ्यांची तहसीलदार सुनील पाटील साहेब व तालुका कृषी अधिकारी पवार साहेब यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली. आपण त्यांना लगेच आदेश करून उदयाला पंचम करायला लावू असे तहसीलदार सुनील पाटील साहेब यांनी सांगितले तसेच कृषी अधिकारी पवार साहेब म्हणाले की तुम्ही दिलेली नवीन यादी त्यामध्ये दुरुस्ती करून आपण शासना कडे प्रथम अहवाल सादर करणार आहे. तसेच कृषी सहाय्यक संपावर असल्यामुळे आपण पुढे व्यवस्था करून उद्या सर्वे करून शासन स्तरावर अहवाल सादर करून असे आश्वासन दिले यावेळी देऊळ खेड व गणेशपुर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये किसान सेना तालुकाप्रमुख सुभाष पाटील ,वाकूरकर शिवसेना तालुकाप्रमुख संतोष तोंडे ,विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश खरात शिवसेना उपशहर प्रमुख भाऊ बिडकर विद्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख नितेश भाऊ खरात शिवसेना विभाग प्रमुख विशाल भाऊ धांडे, शिवसेना भटक्या विभक्त जाती जमाती तालुकाप्रमुख शंकर भाऊ लठाड,सुरेश तिजारे आशाबाई तिजारे, एकनाथ तिजारे शुभम तिजारे ,रेखाताई तिजारे रमेश तिजारे प्रमोद करडेल अशोक कर्डेल राजेश तिजारे ,सचिन गायकवाड विठ्ठल डिगोळे वसुदेव गायकवाड विश्वनाथ वाडेकर, दत्ता कोग दे गजानन तिजारे प्रथम वानखडे शामसुंदर तिजारे प्रमोद टाळले सागर तिजारे, प्रमुख तराडे रामकृष्ण बोरखडे दीपक तिडके यांना लाल पालिया नरहरी वाडेकर भाऊराव वाडेकर भास्कर ते जगन्नाथ गायकवाड ,रामराव वाडेकर ,संदीप टा ले समर्थ टाले ,जगन्नाथ मेतकर शुभम करंजकर ज्ञानेश्वर गावंडे गजानन लांडे, गणेश बर्थडे रामदास बदके अशोक कारंजकर इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते …..✒️



