बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अजय शिरसोले यांची हवालदार पदी निवड

 स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

भारतीय राज्यघटना अधिनियम 1951 मधील कलम 03 नुसार मुंबई पोलीस शिपाई यांची निवड करण्यात आलेली आहे
कलम 18 नुसार ते रजेवर नाहीत किंवा निलंबीत नाही असे सांगीतले नाही.
जसे महाराष्ट्र पोलीस शिपाई यांचे भरले जाते तसेच त्यांच्या कर्तव्या नुसार वया नुसार त्याचे प्रमोशन करणे हे सुध्दा शासनावर बंधन कारक आहे .
पण गृह मंत्रालय यांच्या अहवालानुसार पोलीस शिपाई चे प्रमोशन नाईक पोलीस शिपाई असे व्हायचे
पण काही कारणात्वव आता NPC बंद करण्यात आलेले आहे .


एक तरून महाराष्ट्र पोलीस चे स्वप्न उराशी बाळगुन‌ धळपळ करीत होता सर्व सामान्य शेतकरी आई वडील यांचा पुत्र जेव्हा शासकिय सेवे मध्ये भर्ती होतो तेव्हा त्याचा आनंद पाहुन आई वडील आम्ही भाग्यवान आहे असे समजतात . कारण कोणतेही स्वप्न नवसाने पुर्ण होत नाही तर प्रचंड मेहनतीचा पाहाड उचलावा लागतों .
शेगाव शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले श्री अजय शिरसोले हे असून शासन निर्णया नुसार जिल्हा पोलीस अधिधक यांच्या आदेशाने 1901 बक्कल नं असलेले श्री अजय शिरसोले यांचे दि 08/11/2023ला हेड पोलीस कांस्टेबल (हवालदार) पदोन्नती करण्यात आली .


पोलीसांचे कर्तव्य पार पाडत असतांना
न्यायालयाचे समस बजावने
जनतेचे संरक्षण करणे
राज्यघटनेची अमंलबजावणी करते
शांतता टिकुन ठेवणे व अजुन बरेच कामकाज पोलीसांना करावे लागते.
अजय शिरसोले यांचा हासरा चेहरा पाहून बरेच लोक त्यांचा त्यांच्या सोबत जुटलेले आहे .
आरोपी चा तपास घेण्यास ते सक्षम असुन बर्याच निरअराधी लोकांच न्यायही मिळवुन दिला .
पोलीस ही सार्वत्रिक मालमंत्ता आहे .ते सतत‌ दुसर्या साठी काम करीत असतात.
बुलढाणा जिल्हा तील हवालदार झालेल्या सर्व पोलीस बांधवांचे अभिनंदन
आपल्या हातुन जनतेची सेवा घडो लवकरच हवालदार पदाचा कार्यकाल‌ पुर्ण करून
साहायक पोलीस उपनिरीक्षक ASI पदी विराजमान होवो .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button