महाराष्ट्र

शेतकरी हीतासाठी एकल्गार यात्रा

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

सरकारला जागविण्यासाठी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधी स्थल चे दर्शन घेऊन रविकांत तुपकर यांनी आजपासुन एकल्गार‌ यात्रेला सुरूवात केली .
शेगाव तालुक्या तील जलंब पहूरजिरा येथे जाणार असुन‌ त्यानंतर खामगांव तालुक्यात प्रवेश‌ करणार आहे .
खामगांव तालुक्यातील काळेगाव येथे यात्रेचे मुक्काम
आहे .
यात्रेची सांगता दि 20/11/2023 ला बुलढाणा येथे जाहीर सभा होणार आहे अशी माहीती देण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button