गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाकडे प्रस्तावित विधेयक ‘क्र. 40,41,42,43 व 44 मधील जाचक अटी, नियमांना विरोध करण्याकरिता व ते रद्द करण्याकरिता शेगाव मधील सर्व कृषी केंद्र बंद आहे.

.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

विदर्भ प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव मधील कृषी केंद्र सर्व बंद आहे महाराष्ट्र शासनाने आणलेल्या प्रस्तावित विधेयकातील अनेक जाचक अटी व नियम हे कृषी संचालकासाठी घातक ठरणार आहे. मा विधेयकातील नियम व अटींना विरोध करण्यासाठी आज २ नोव्हेंबर रोजी कृषी सेवा केंद्रानी ३ दिवसीय राज्यस्तरीय बंद पुकारला आहे. या बंदमध्ये तिहार कृषी सेवा केंद्रांनी सहभाग घेवून १०० टक्के बंद पाळला आहे.

महाराष्ट्र शासनाकडे प्रस्तावित विधेयक क्र. ४०४१४२४३ व ४४ मधील जाचक अटी, नियमाना विरोध दर्शवत हे सर्व जाचक, नियम रद्द करण्यात मागे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी सेवा केद्र बंद ठेवण्याचा निर्णय कृषी साहित्य

विक्रेता संघटनेने घेतला आहे.

त्यानुसार २ ते ४ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस राज्यभरातील कृषी सेवा केंद्र बंद

अॅग्रो एजन्सीज्

ठेवण्यात आली आहे, अनुपा शेगाव मधील कृषी केंद्र सेवा या बदमध्ये सहभाग घेतला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button