कायद्याच्या चौकटीत कायम टिकणाऱ्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मी लढ्यात शेवट पर्यंत लढा देईल – आमदार आकाश फुंडकर

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
सकल मराठा समाजातर्फे खामगाव मध्ये सुद्धा साखळी/आमरण उपोषण सुरू आहे. या आंदोलन स्थळी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी भेट दिली यावेळी त्यानी मराठा समाजाला मजबूत, कायद्याचा चौकटीत कायम टिकणारे मराठा आरक्षण मिळण्याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली.
मराठा आरक्षणासाठी आपण पाहिलं असेल की आपल्या महाराष्ट्रात मराठा समाजाच्या या आंदोलनास मोठ्या प्रमाणात चळवळी चे रूप प्राप्त झाले आहे. त्या दिवशी विराट सभा तिथे पार पडली येथील
दृश्य पाहूनच आपल्याला कळते समाजाची आरक्षणाची जी मागणी आहे याला कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून खामगावचा एक आपण सर्वांनी निवडलेला प्रतिनिधी म्हणून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जिथे जिथे कायदेमंडळात या आरक्षणासंदर्भात जेव्हा जेव्हा विषय चर्चेला येईल मी निश्चित सांगतो की आमच्या पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा विधानसभेतील सर्व पक्षीय आमदारांच्या वतीने असेल 288 चे 288 आमदार या आरक्षणाच्या पाठीमागे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी हे आरक्षण आपल्या हक्काच आहे. या आरक्षणाला कायद्याचा पाठिंबा मिळाला पाहिजे कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण उभं राहील पाहिजे जेणेकरून नंतर कोणीही यात अडचण आणून हे आरक्षण आपल्यापासून हिरावून घ्यायला नको त्या दृष्टीने मजबूत आणि कायम अस आरक्षण आपल्या मराठा समाजाला मिळाला पाहिजे. यासाठी जो लढा चालू आहे या लढ्यामध्ये शेवटपर्यंत आपल्या सर्व समाज बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मी लढायला तयार आहे आणि मराठा आरक्षणा साठी मी लढा देईल हा आपल्या सर्वांना शब्द देतो, या आंदोलनाला मी पाठिंबा देतो असेही यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.
यावेळी या उपोषण मंडपात सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते. समाजाच्या या आंदोलनास मोठ्या प्रमाणात चळवळी चे रूप प्राप्त झाले आहे. त्या दिवशी विराट सभा तिथे पार पडली येथील
दृश्य पाहूनच m आपल्याला कळते समाजाचीजी मागणी आहे याला कोणीही दुर्लक्षित करू शकत नाही आणि लोकप्रतिनिधी म्हणून खामगावचा एक आपण सर्वांनी निवडलेला प्रतिनिधी म्हणून आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की जिथे जिथे कायदेमंडळात या आरक्षणासंदर्भात जेव्हा जेव्हा विषय चर्चेला येईल मी निश्चित सांगतो की आमच्या पक्षाच्या माध्यमातून असेल किंवा त्या विधानसभेतील सर्व पक्षीय आमदारांच्या वतीने असेल 288 चे 288 आमदार या आरक्षणाच्या पाठीमागे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि शेवटी हे आरक्षण आपल्या हक्काचा आहे. या आरक्षणाला कायद्याचा पाठिंबा मिळाला पाहिजे कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण उभं राहील पाहिजे जेणेकरून नंतर कोणीही यात अडचण आणून हे आरक्षण आपल्यापासून हिरावून घ्यायला नको त्या दृष्टीने मजबूत आणि कायम अस आरक्षण आपल्या मराठा समाजाला मिळाला पाहिजे. यासाठी जो लढा चालू आहे या लढ्यामध्ये शेवटपर्यंत आपल्या सर्व समाज बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मी लढायला तयार आहे आणि मराठा आरक्षणा साठी मी लढा देईल हा आपल्या सर्वांना शब्द देतो, या आंदोलनाला मी पाठिंबा देतो असेही यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले.
यावेळी या उपोषण मंडपात सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते.



