खानदेशजळगावा जिल्हा

*क्ले बॉक्सिंग क्लब च्या गौरव याचे C.B.S.E बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक.

*क्ले बॉक्सिंग क्लब च्या गौरव याचे C.B.S.E बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक.*

केंद्र विद्यालय स्कूल नॅशनल गेम्स बॉक्सिंग स्पर्धेसाठी गौरव गोपाल बारे याची जम्मू येथे होणाऱ्या बॉक्सिंग अंडर 17-U वयोगटात (54 ते 57) वजन गटांमध्ये निवड झाली गौरव ने तीन बॉक्सर यांना मात करत अंतिम फेरी गाठून पुणे या बॉक्सर याला मात करत सुवर्णपदक प्राप्त केले सदर ह्या स्पर्धा जम्मू या ठिकाणी होणार आहे गौरव च्या यशा मागे क्ले बॉक्सिंगचे मुख्य प्रशिक्षक पवन शिरसाट (N.I.S) प्रशिक्षक्षक सह प्रशिक्षक, अनिल सपकाळे लखन जंजाळे ,सागर शिरसाट पवन पारदे अतुल महालकर राजेश दांडगे, दीपक सपकाळे, गिरीश पोद्दार , या सर्वांनी परिश्रम घेतले व भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button