बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

३९ वर्षाची परंपरा तोच उत्साह, तीच गर्दी, नजर जाईल तिथवर लोकांची गर्दी….

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

दि. २५-१०-२०२३ रोजी अकोला येथील आदरणीय श्रद्धेय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचे स्वागत भव्य धम्म मेळाव्यात लोकांनी आपल्या मोबाईल च्या टॉर्च ने केले….

महाराष्ट्रतुनच नव्हे तर संपूर्ण देशातुन लोक अकोला येथील आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सभेसाठी उपस्थित होते.

आणि हो विशेष म्हणजे साहेबांच्या सभेच्या वेळेस संपूर्ण अकोल्यात मोबाईल नेटवर्क हे जाणीव पूरक बंद होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button