महाराष्ट्रविदर्भ

भोनगाव रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आरओ फिल्टर बनले शोभेचे वस्तू :आमदार निधीतून आरो फिल्टर ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी
श्याम पहुरकर

शेगाव तालुक्यातील भोनगांवतील नागरिकांना ग्रा. प. कडून पुर्णानदीचे दूषित पाणीपुरवठा वितरीत करण्यात येत आहे. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. तर आरओ फिल्टर हे शोभेची वस्तू म्हणून राहिली बनली आहे. या भागातील अनेक गावांमध्ये आमदार संजय कुटे यांच्याकडून यांच्याकडून प्रत्येक ग्रामपंचायत इला आर ओ फिल्टर बसवण्यात आले असून ग्रामपंचायत इकडून आर ओ फिल्टर गळे लक्ष न दिल्यास आर ओ फिल्टर शोभेची वस्तू म्हणून राहिले आहेत परिसरातील अनेक गावांमधील लोकांनी किडनी स्टोनच्या आजारामुळे आपले जीव गेले आहेत आर ओ फिल्टर कडे फिल्टरकडे ग्रामपंचायतची जबाबदारी असून
भोनगाव , इथे तीन वॉर्ड व 9 ग्रा. प. सदस्य संख्या आहे. या संपुर्ण गावाला पुर्णानदीचे पाणी पुरवठा करण्यात येत होते. गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून मतदार संघाचे आमदार डॉ.. सजय श्रीराम कुटे यांनी १४० गाव योजनेत हे गाव बसवून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करून दिला. या शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी ग्रा.प. कडून तरी सुध्दा अशुध्द पाणी ग्रामपंचायतच्या वतीने लक्ष देऊन नादुरुस्त असलेले आर ओ फिल्टर दुरुस्त करण्यात यावे मागील काही वर्षांपूर्वी खार पान पडता असल्यामुळे अनेक लोकांचे जीव गेल्याने शासनाने जागे व्हावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी होत आहे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने घेऊन लवकरात लवकर आर ओ फिल्टर ग्रामपंचायत दिला निर्देश देऊन दुरुस्ती करण्यात यावे

भोनगाव येथे शोभेची वस्तु बनलेले आरओ फिल्टर.

देण्यात येत आहे म्हणून गावातील नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. . या पाण्यामुळे गावतील नागरिक यांना पोटाचा त्रास होत असून, ग्रा. प.ने सुरू
केलेले आरओ फिल्टर हे शोभेची वस्तू म्हणून आता उभे दिसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष दयावे व दूषित पाण्यातून जनतेला मुक्त करावे व १४० गाव योजना कार्यान्वित करावी अशी मागणी येथील नागरिकांचे ग्रामस्थ करत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button