बुलढाणा

अपंग व बेसारा असलेल्या अंगणवाडीमहिला कर्मचारी* सेविकाला वरिष्ठांनी जबरदस्ती त्रासदेऊन मागितला राजीनामा* .

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी श्याम पहूरकर

शेगाव पंचायत समितीतील प्रकार. शेगाव बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत येत असलेल्या जलम येथे अंगणवाडी क्रमांक तीन मध्ये गेल्या 23 वर्षापासून अपंग व बेसारा संगीता रामहरी पायगान या सेवा देत आहेत. जलम येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस या अपंग कर्मचारी महिलेला त्रास देत असून वरिष्ठांजवळ संगीता पायगान यांचे चुकल्या करत आहेत व संगीता पायगान यांना त्रास देत आहेत. संगीता पायगन यांना पैसे देऊन व बऱ्याच पैशाचे आम्हीच दाखवून त्यांच्याजवळ जबरदस्तीने त्या काम करत असलेल्या पदाचा राजीनामा मागत आहेत. अशा प्रकारची तक्रार संगीता पायगण्यांनी माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू तथा शेगाव पंचायत समिती कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालय बुलढाणा यांच्याकडे केलेली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button