महाराष्ट्रविदर्भ

बोडगांव व खातखेड गट ग्रामपंचायतच्या परिसरात

बोडगांव व खातखेड गट ग्रामपंचायतच्या परिसरात घाणनागरिकांचे आरोग्य धोक्यात

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

शेगाव प्रतिनिधी

वाश्याम पहुरकर शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील गट ग्रामपंचायत बोडगाव व खातखेड घाणीचे साम्राज्य होत असल्याने दिसत आहे खातखेळ येथील नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गावातील नागरिकांच्या घरच्या मागील दहा फुटाचा रस्ता असून नाल्यांचे काम झालेच नाही म्हणून सांडपाणी व संडासचे पाणी व घाणीचे ढीग दिसत आहे खातखेड परिसरात घाण कचरा टाकल्या जात असल्यामुळे सर्वत्र घाण पसरली आहे त्याचबरोबर पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसल्याने डबके साचले आहे त्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन मलेरिया टाइफाइडसारखे रूग्ण पहावयास मिळत आहेत या बाबीत गावातील नागरिकानी अनेक दार सागुनही कोणत्याच प्रकारची क्रिया केली नाही मात्र या समस्या वर उपयोजना न करता खातखेड गट ग्रामपंचायत एक प्रकारे दुर्लक्ष होत आहे खातखेड परिसरातील समस्याचे निराकरण केले जात नसल्याने खातखेड व बोडगाव गट ग्रामपंचायत चे आपला कर्तव्याचा विसर पडला की काय असा प्रश्न नागरिकांना उपस्थित केला जात आहे उपयोजना करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button