महाराष्ट्रसांस्कृतिक

भारतीय बौद्ध महासभा. तालुका शाखा शेगांव* *ग्रंथ प्रवरणा दिन* व *मुर्ती प्रतिष्ठा पणा

*भारतीय बौद्ध महासभा. तालुका शाखा शेगांव* *ग्रंथ प्रवरणा दिन* व *मुर्ती प्रतिष्ठा पणा*

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे) दि,1/10/2023 रविवार वार रोजी *गौलखेड* ता, शेगांव येथे *भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म* या ग्रंथपठणाचा समारोपीय कार्यक्रम व *भगवान बुद्ध यांची मुर्ती प्रतिष्ठापणे* चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आद, ईश्वर दाभाडे तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा हे होते तर प्रमुख उपस्थितीत भन्ते धम्म दुत ,आद डी एन खंडारे तालुका सरचिटणीस, आद, राजेश पहुरकर तालुका कोषाध्यक्ष, आद, डी एस निंबाळकर तालुका प, सचिव,आद धम्म पाल गवई आद, भाऊराव अवचार,आद, गजानन गवई,आद,सागर सिरसाठ आद,शुभम इंगळे आद,कुष्णा धुरंधर हे होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आद, सुभाष बोदडे यांनी केले, ग्रंथ वाचक आद, दिनेश बोदडे व ग्रंथ विश्लेषक आद, दिवाकर बोदडे यांचा त्रिरत्न तरूण मंडळ व सुजाता महिला मंडळ यांच्या कडून सन्मान करण्यात आला , कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गावकरी यांनी परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button