Uncategorizedमहाराष्ट्रमुबईराजकीय
रिपब्लिकन सहरप्रमुख यांच्यातर्फे सत्कार

रिपब्लिकन सहरप्रमुख यांच्यातर्फे सत्कार
. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर
माजी परिवहन सभापती माननीय चंद्रकांत आगोंडे साहेब यांचा आज 60 वा बर्थडे साजरा करण्यात आला. यावेळी बऱ्याच संख्येने नागरिक उपस्थित होते. गोरगरीब जनतेची सेवा जशी त्यांची कन्या नगरसेविका माननीय कविता चंद्रकांत आगोंडे यांच्यामार्फत होत असते. तशीच सेवा जनतेला मिळावी यासाठी चंद्रकांत आगोंडे साहेब अग्रेसर असतात तसेच नेरुळ येथील रिपब्लिकन सेनचे सहरप्रमुख प्रकाश वाकोडे यांनी सुध्दा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सिद्दार्थ वाकोडे रिकेश इंगळे प्रफुल्ल पहूरकर आदींची उपस्थिती होती. 🖋️



