बुलढाणा

चोरी करणारी टोळी शेगाव शहरा मध्ये सक्रीय

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

शेगाव शहरा मध्ये विविध ठिकाणी चोरी घरफोडी मोबाईल फोन चोर जबरी दरोडा बलादग्रहण अश्या घटना घडू लागल्या आहेत शेगाव शहरा मध्ये चोरट्यांनी घुमाकुळ घालत लोकांच्या भितीचे वातावरण तयार झाले आहे 

शेगाव शहर से संत नगरी असता रेल्वे स्टेशन बस स्टैंड शासकिय बैंक आश्या ठिकाणी चोरटे दबाधरून बसुन आहेत
दि 05/09/2023 ला रात्री 1.00 वा ते 3.00च्या छत्रपती संभाजी महाराज चौक येथील रहीवाशी शारकीय सेवे करीता बुलढाणा मध्ये दाखल झाले असता चोरट्यांनी दरम्यान जबर घर फोड़ी केली घराचे कुलुप तोडून कपाटातील साहीत्य पळवले
पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे असे मत स्थानिक नागरिक करीत आहेत

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button