राजाकिन्ही येथील रीतेश राठोड यांचे कवर्दरी शेत शिवारात वाघ दिसल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीतीवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगाव

राजाकिन्ही येथील रीतेश राठोड यांचे कवर्दरी शेत शिवारात वाघ दिसल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीतीवाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगाव
– : राजाकिन्ही येथील रीतेश राठोड यांचे कवर्दरी शेत शिवारात वाघ दिसल्याने शेतकऱ्यांच्या मनात भीती दिनांक 17 ऑगस्ट सकाळी 11 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालेगाव सचिव रितेश राठोड यांच्या कवर्दरी उमदरी शेतशिवारा जवळ पृथ्वीराज राठोड यांचे गट नंबर 59 /38 मध्ये ते शेतात सकाळी राखण करीत असताना त्यांना तो दिसला त्यांनी भाकर घेऊन येत असलेल्या त्यांची मुले अनिकेत राठोड आदित्य पवार यांना सुद्धा वाघ दिसल्याने त्यांनी मोबाईल वरून इतर शेतकरी मुरलीधर राठोड रणजीत जाधव शंकर तिवले यांना आपल्या शेतातील माळावर जाण्यास सांगितले.ते आपल्या शेतातील माळावर जात असताना त्यांना सुद्धा वाघ दिसला असल्याबाबत माहिती मिळाली तसेच ह्या वाघाच्या भीतीपोटी शेतकऱ्याला शेतमजूर सुद्धा भेटत नसल्याचे बोलले जाते.



