शहरकी हालत क्या हो गई प्रधान?कितना बिघड गया बेईमान?

शहरकी हालत क्या हो गई प्रधान?
कितना बिघड गया बेईमान?
जळगाव शहरातील प्रभाग नंबर ८ मधे हा रस्ता.गुजराल पेट्रोल पंप पासून थेट रेल्वे मालगोदीकडे जातो.हा रस्ता दहा वर्षांत कधीच बनला नाही.कधीमधी फक्त मुरूम टाकून पैसे हजम करतात.येथील सर्वच नगरसेवक मोदी आणि शहांचे पंटर आहेत.येथेच निवडून येतात,येथेच खातात आणि येथेच घाण करतात. अजय पाटील व स्थानिक नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकून वाटते की,चुनचुनके नुमाइंदे चुनकर लाये है.जिनको ना लाज है ,ना शरम है.यांना लाज वाटते की नाही?अशी संतप्त प्रतिक्रिया देईपर्यंत हालत केली आहे.या बधीर नगरसेवकांना पुन्हा निवडून देणारच नाहीत.असे ही नागरिक म्हणतात.
येथे आबा कापसे आणि कंपनी ची शाळा आहे.तेथील मुलांचे संडास चे पाणी रस्त्यावर मोकळे वाहाते.तरी कापसे याला पुण्यकर्म समजतात.व्वा कापसे!जय हो! त्यांच्या कुटुंबातील तीन लोक नगरसेवक आहेत.गलीमे गटार बहती है,और घरमे तीन नगरसेवक छुपे है.निवडून देणारे नागरिक सुद्धा तितकेच चुकीचे असतील का?
जळगाव शहराचे आमदार विषयी तर जास्त घृणा वाटते.ते बाटल्या विकतात म्हणे.तरीही मोदी,शहा, फडणवीस आणि महाजन यांच्या गळ्यातील ताईत आहेत.जर दाऊद इब्राहिम ने भाजप मधे प्रवेश केला तर त्याला सुरेश भोळे ऐवजी शहराचे आमदाराची उमेदवारी देतील कि काय?अशी निती भाजपची दिसते.उमेदवार काय धंदे करतो?याचीही लाज लज्जा शरम नसेल तर हे कसले देशभक्त?,हे तर देशद्रोही वाटतात.
मोदीजी,यहां इस शहरमे ,इस रस्तेपर बेशरमीकी हद खतम होती है.और आप हवाई उडान भर रहे हो!
देश की हालत क्या हो गई प्रधान?
कितना बिगड गया बेईमान?
… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव



