सिंदखेड राजा तालुक्यातील ७९ हजार शेतकऱ्यांनी काढला पिकविमा

सिंदखेड राजा तालुक्यातील ७९ हजार शेतकऱ्यांनी काढला पिकविमा
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी रामा इंदोरेजिल्ह्यात पिकविमा काढण्यात सिंदखेडराजाचा दुसरा क्रमांकप्रधानमंत्री पिक विमा योजनाजास्त विमा काढला आहेत या संदर्भात काही अडचण आल्यास सिंदखेड राजा तालुक्यातील विमा प्रतिनिधीप्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी १ रुपयात पिक विमा योजना राज्य राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहेत या योजनेअंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील ७९ हजार ६४० शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेचा लाभ घेतला पिक, आहेत यामध्ये जिल्ह्यात चिखली तालुक्याचा १ नंबर -असून चिखली तालुक्याने ८९ हजार शेतकऱ्यांचा पिक विमा काढला आहेत सिंदखेड राजा तालुक्याचा मागील वर्षी ४९ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला होता मात्र यावर्षी शासनाने एक रुपयात पीक विमा योजनेची षणा केल्यानंतर शेतकऱ्यांनी यावर्षी ७९ हजारविमासिंदखेड राजा प्रधानमंत्री पिक विमा योजने अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यातील ७२ हजार ६४०शेतकयानी यावर्षी १ रुपयात विमा पिक विमा योजनेचा लाभ घेतला आहेत मागील वर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली असून पिक विमा काढण्यात जिल्ह्यात सिंदखेड राजा तालुक्याचा दुसरा क्रमांक आहे



