शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली शेतीच्या बांधावर पिक नुकसान व पडझड घरांची पाहणी

*शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली शेतीच्या बांधावर पिक नुकसान व पडझड घरांची पाहणी
* स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस व्ही एम घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधीतेल्हारा.1ऑ.*अतिवृष्टीमुळे तेल्हारा तालुका व शहरातील शेती पीकाचे व घरांचे पडझड झाले असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शिवसेना तेल्हारा शहर व तालुक्याच्या वतीने तहशिल कार्यालय तेल्हारा चे संबंधित मंडळ अधिकारी पटवारी यांच्या सह शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन तसेच तेल्हारा शहरातील काही भागातील पडझड झालेली घरांची पाहणी करुन प्रत्यक्ष पंचनामे करण्यात आले* अतिवृष्टीमुळे तेल्हारा तालुका व शहरातील शेती पीकाचे व घरांचे पडझड झाले असुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आज रोजी तेल्हारा शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव शिवसेना शहरप्रमुख अनिकेत ढवळे यांच्या सह निखिल हिवराळे, मयूर वर्मा उदय पळसकर अक्षय वानखेडे अभिषेक पाथ्रीकर शुभम इंगळे पंकज वाडेकर ज्ञानेश्वर ढेंगे प्रशांत गावत्रे आदित्य इंगळे शुभम खंडारे आकाश जसणपुरे शिवराम गिरी विजय पवार अशोक शर्मा यांच्या सह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते तेल्हारा तहसीलदार डॉ संतोष येवलीकर यांच्या निर्देशाखाली संबंधित मंडळ अधिकारी साळवे व गिल्ले साहेब यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पीकाचे व पडझड झालेली घरांची पाहणी करून प्रत्यक्ष पंचनामे केले यावेळी नुकसान ग्रस्थ शेतकरी व घरांचे पडझड झालेली नागरिक उपस्थित होते



