बुलढाणामहाराष्ट्रमुबई
महानगर पालिकेचे दुर्लक्ष….

महानगर पालिकेचे दुर्लक्ष…..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे
जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहूरकर
नेरुळ नवी मुंबई येथून जवळ असलेल्या डी वाय पाटील स्टेडियम ला खूप प्रसिद्धी आहे. परंतु त्याच्या बाजूला जो पुणे एक्सप्रेस हायवे जातो. तेथून जवळ असलेल्या सर्विस रोडची मात्र दुरावस्था झालेली दिसून येत आहे. याकडे मात्र महानगर पालिकेचे लक्ष थोडे कमी आहे. इथे गटारीवर टाकायला कव्हर येऊन बरेच दिवस झालेत. परंतु काम मात्र अजूनही बाकी आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत. सर्विस रोड आणि हायवे रोड पावसामध्ये पूर्ण जाम असतो. नागरिकांना चालायला यामुळे त्रास होईल हे नक्की.



