महाराष्ट्र

लघु सिंचन विभागामार्फत केलेल्या कामाची चौकशी करावी भगवानराव बोरकर उप तालुकाप्रमुख शिवसेना

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव -: लघु सिंचन विभागामार्फत गेल्या दोन वर्षांमध्ये कुठे होती रुपयाचे कामे मालेगाव तालुक्यात झालेली आहेत सिमेंट नाला बांधकाम नाला खोलीकरण व रुंदीकरण तलाव दुरुस्ती करणे पाझर तलावाचे साठवंतलामध्ये रूपांतर करण्याची कामे कोल्हापुरी बंदराला गेट टाकून अडवणे कोल्हापूर बंदराची दुरुस्ती इत्यादी अनेक कामे लघु सिंचन विभागामार्फत करण्यात आलेली आहे परंतु या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे काही कमी अर्धवट असताना उप अभियंता व कनिष्ठ अभियंता लघु सिंचन शाखा मालेगाव यांनी ठेकेदारासोबत संगणमत करून शासनाच्या रकमेवर डल्ला मारण्याचे काम केलेला आहे तरी ठेकेदार व उपअभियंता व कनिष्ठ अभियंता यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची ताबडतोब चौकशी करून यांच्यावर त्वरित कारवाई करावी व शासनाचा जो निधी ठेकेदार व अभियंता यांनी अडकला तो व्याजासहित वसूल करावा अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असं इशारा निवेदन देतेवेळी शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव पाटील गोडे भगवानराव बोरकर गजाननराव बोरचाटे त्यांनी दिला.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button