वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन जिल्हा महत्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न*

*वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन जिल्हा महत्वपूर्ण बैठक मोठ्या उत्साहात संपन्न*
भुसावळ :- दि.25/06/2023 रोज रविवार रोजी दुपारी १:००वाजता स्थळ अब्दुल हमिद हाॅल पंचशिल नगर,भुसावळ येथे आयोजित करण्यात आलेली होती बैठकीचे विषय 1) जिल्हा व तालुका कार्यकारिणी तयार करणे 2)कामगार आघाडी बांधनी संबंधित चर्चा करण्यात येणार 3)जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने सभासद नोंदणी अभियान राबविणे यासर्व विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकिच्या अध्यक्षस्थानी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे होते वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली याप्रसंगी राहुल गवई,रमेश खंडारे,वंचित बहुजन आघाडी जामनेर तालुकाध्यक्ष सचिन सुरवाडे,भुसावळ तालुका महासचिव गणेश इंगळे,प्रमोद बावस्कर,प्रल्हाद गायकवाड,कलिम शाह,सलिम शेख,सुरेश बोदडे,गौतम तायडे,रतन सावळे,वैभव सुरवाडे जामनेर,विजय कांबळे,संतोष कोळी,गौतम लोखंडे,नजीम तडवी,सुभाष शिंदे,सदानंद खंडेराव,अनिल जमदाडे,मेजर देवदत्त मकासरे,विजय सोनवणे सह कामगार उपस्थित होते सुत्रसंचालन प्रमोद बावस्कर यांनी केले व आभार प्रदर्शन रमेश खंडारे यांनी मानले



