खानदेशगुन्हेगारीजळगावा जिल्हा

मुक्ताईनगर शहरातील वाहनांचा बॅटरी चोर मुक्त नगर पोलिसांनी जेरबंद केला

प्रतिनिधी धनराज मांडवकर

मुक्ताईनगर शहरातील वाहनांचा बॅटरी चोर मुक्त नगर पोलिसांनी जेरबंद केला

सविस्तर वृत्त अशी की मुक्ताईनगर शहरातील रहिवासी वासुदेव बाळकृष्ण राणे वय42 वर्ष राहणार मुक्ताईनगर वार्ड क्रमांक 1 दिनांक19/06/2023 रोजी संध्याकाळी 06:30 वाजता यांच्या मालकीचा आयशर कंपनीचा ट्रॅक्टर त्यांच्या घरासमोर उभा होता त्यांचा शेती हा व्यवसाय असून सोबत ट्रॅक्टर हा उपजीविकेचा साधन आहे शेतातून आपले काम आटपून आल्यावर वासुदेव बाळकृष्ण राणे यांनी आपला ट्रॅक्टर घरासमोर म्हणजे रस्त्यावर उभा केला असता काही लोकांनी बॅटरी चोरणाऱ्या व्यक्तीला पाहिले आणि वासुदेव राणे यांना सूचना दिली तेव्हा त्यांनी सहकार्याच्या मदतीने लतीफ नथू वंजारी वय35 वर्ष राहणार रुईखेडा या तरुणास बॅटरी चोरताना रंग हात पकडले मुक्ताईनगर शहरामध्ये आणि आसपास चोरीच्या बऱ्याच घटना घडत आहेत तरी शहरातील नागरिक गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button