महाराष्ट्र

अवैद्य दारू नेताना पोलिसांनी पकडले

अवैद्य दारू नेताना पोलिसांनी पकडले

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव येथील गांधी चौकातील घटना आदरणीय सर आम्ही ASI गजानन गावंडे बन 669पो का गजानन डाबेराव बन 2627 विकास जाधव बन 2397असे आमच्या बीटहद्दीमध्ये खेतान चौक चौक ते गांधी चौक रोडवर पेट्रोलिंग करीत असताना आरोपी नामे सुनील विजय तुम्मे वय 33 वर्ष राहणार आंबेडकर चौक शेगाव वायरच्या थैलीमध्ये टॅंगो पंच देशी दारू घेऊन जाताना मिळून आला सदर इसमावर आम्ही दारुबन्दी रेडकेले असता सदर इसमा जवळ विनापरवाना अवैधरित्या 18 बॉटल टॅंगो पंच देशी दारू असा एकूण थैलीसह 640 रुचा मुद्देमाल मिळून आला मिळून आली करिता माहितीस्तव सादर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button