जळगावा जिल्हामहाराष्ट्रशैक्षणिक
अमरावती संचालित सलग्न शिक्षण शास्त्र मंडळ अमरावती द्वारा संचालित संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालया अंतर्गत वार्ताहारसदर मुक्ताईनगर

अमरावती संचालित सलग्न शिक्षण शास्त्र मंडळ अमरावती द्वारा संचालित संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालया अंतर्गत वार्ताहारसदर मुक्ताईनगर मध्ये असलेल्या अमरावती संचालित संलग्न संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालय या महाविद्यालयामध्ये गेल्या 10 वर्षापासून विद्यार्थ्यांची सतत मागणी असलेल्या मास्टर डिग्री ची राज्यशास्त्र विभाग मराठी विभाग इंग्रजी विभाग यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थ्यांची गैरसोय केली जात आहे विद्यार्थ्यांच्या मागणीला या ठिकाणी संत मुक्ताबाई कलावधीच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आय डी पाटील सर यांनी विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण केलेली नाही तरी सर्व विद्यार्थ्यांना अजून पर्यंत न्याय मिळालेला नाही….



