महाराष्ट्रमुबई

मुंबईत पावसाचे आगमन…

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर पावसाळा म्हटलं की सर्वांचा आवडता मान्सून ऋतू आहे. कारण की रखरखत्या उन्हामध्ये माणूस घामाने घामाघुम होऊन जातो. परंतु जेव्हा पावसाळा येतो. थंड हवा आणि पाऊस या दोन्हींचा आनंद घेता येतो. नवी मुंबई मधील नेरूळ तुर्भे सानपाडा या परिसरामध्ये पावसाचे आगमन झाले आहे. नक्कीच यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळेल. परंतु मुंबईमधील पाऊस म्हटला तिथं एवढ्या जोरात असतो सगळे गटार वगैरे सगळे फुल होऊन जातात. याचा जनतेला त्रास होऊ नये म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेने पावसाळापूर्व गटारी साफसफाई चे काम पूर्णत्वास नेले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button