महाराष्ट्र

cुविधांसाठी महापालिकेकडे निधी नाही; मुख्यालयासमोर भीक मांगो आंदोलन.

स्टार भारत लाईव्ह प्रफुल्ल पहुरकर ठाणे जिल्हा प्रतिनिधी शहर हे स्मार्टसिटीच्या दिशेने जात असतांना शहराच्या मुलभुत सोयी-सुविधांसाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे महापालिका सांगत आहे. महापालिका रस्ते असतील, शहर सौंदर्यीकरणाच्या नावाखाली कोट्यावधींचा निधी खर्च केला जात आहे. परंतु उद्यानाची दुरावस्था झालेली असतांना त्यासाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रभागातील इतर महत्वाच्या सोयी सुविधांसाठी देखील निधी नसल्याचेही महापालिका सांगत आहे. त्यामुळे मुलभुत सोयी सुविधांसाठी महापालिकेला निधी मिळावा यासाठी हे भीक मांगो आंदोलन करण्यात आल्याची माहिती डोंगरे यांनी दिली. हा निधी आता महापालिकेला दिला जाणार आहे. जेणेकरुन महापालिका या पैशातून तरी मुलभुत सोयी-सुविधांसाठी पैसे करतील अशी अपेक्षा आहे. मात्र तरी सुध्दा महापालिकेला जाग आली नाही. महापालिका मुख्यालयासमोर दक्ष नागरीक संगम डोंगरे यांनी गुरुवारी भिक मागो आंदोलन केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button