बुलढाणामहाराष्ट्र
राज्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या प्रशासकीय बदल्या

स्टार भारत लाइव महाराष्ट्र एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे सविस्तर वृत्त असे आहे कि राज्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या बदलीचा G R येताच खामगांव डिव्हिजन चे उपविभागीय पोलीस अधिकारी SDPOतथा DYSP अमोल कोळी साहेब यांची आज प्रशासकीय बदली मुळे खळबळ उडाली त्यांनी केलेली कामगीरी सदैव जनतेच्या मनात असेल अमोल कोळी सर आम्हाला सोडून चांले का लोकांच्या मनात दुंखाचा सुड उगवला तर आता अमोल कोळी साहेब यांची बदली ठाणे शहर पोलीस साहा आयुक्त पदी पदौन्नती करण्या आली त्या ठिकाणी नविन उपविभागीय पोलीस अकोला प्रशिक्षण केंद्राचे निरीक्षक विनोद ठाकरे साहेब लवकरच पदभार सांभाळणार .



