महाराष्ट्र

नवी मुंबई महानगरपालिकेच्या दुर्लक्ष…

नवी मुंबई महानगरपालिकेच्या दुर्लक्ष… स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रफुल्ल पहुरकर ठाणे जिल्हा प्रतिनिधी येथून जवळच असलेल्या डी वाय पाटील स्टेडियम समोरील बाजूस सर्विस रोड आहे. त्याच्या दोन्ही बाजूला गटाराचे काम झालेले आहे. परंतु त्यावरील साफसफाई करण्याकरता लागलेले कव्हर हे पूर्णतः जीर्ण झालेले असून त्यावरील तीन ते चार कव्हर पूर्णतः खराब झालेले आहेत. परंतु याकडे नवी मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष आहे. येथून संध्याकाळी नागरिकांची ये जा असते. त्यामुळे तेथे एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढे पावसाळ्याचे दिवस चालू होतील तेव्हा तर हे गटार पूर्णतः भरलेले असणार तरी याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या दुर्लक्ष होत आहे हे नक्की 🖋️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button