अत्याचार करुन खून करणाऱ्या त्या नराधामास फाशी द्या

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे
.
बुलढाणा – चिखली तालुक्यातील रोहडा येथे सहा वर्षाच्या राधिका विलास इंगळे या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला तात्काळ फासावर लटकावे, अशी मागणी स्वाभिमानी विद्यार्थी संघटना व एमआयएमच्यावतीने आज १८ जिल्हाधिकाऱ्यांना मे रोजी देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, १३ मे रोजी चिखली तालुक्यातील पोलिसांनी अटक केली आहे. येथे घडलेली ती घटना
परंतु अशा नराधमाला तातडीने
लवकर फाशीचीच देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यासंदर्भातील निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार किशोर पाटील यांना देण्यात आले आहे. यावेळी स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष पवन काकडे, विद्यार्थी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ऋषभ साळवे, स्वाभिमानी विद्यार्थी असे कृत्य करण्याची पुन्हा संघटनेचे शहराध्यक्ष पवन खवले, आदित्य देशमुख, रोहित लगडे, शुभम शेवाळे, उमेश भाकरे उपस्थित होते. चिखली
कोणाची हिंमत होणार नाही. सदर
प्रकरण जलदगती न्यायालयात
चालवत
आरोपाला लवकरात
स्वाभिमानी विद्यार्थी संघटना व
एमआयएमचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
तालुक्यातील रोहडा येथे घडलेली घटना मानवतेला कालीमा फासणारी आहे. ६ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम गिधाडाला बुलढाणा पोलिसांनी अटक केली आहे. सदर घटनेतील आरोपी सदानंद रोडगेला फासावर चढविण्यास यावे, जेणेकरून अश्या घटन भविष्यात घडणार नाहीत, अ मागणी बुलढाणा एमआयएमच वतीने जिल्हा प्रशासनाला दिलेल निवेदनात करण्यात आली
घडनेतील गिधाडाला बुलढाणा



