खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

प्रेस नोट जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी मर्यादित

प्रेस नोट जळगाव जिल्हा पूर्व विभाग माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहकारी पतपेढी मर्यादित भुसावळ जिल्हा जळगाव सार्वत्रिक निवडणूक 2023 ते 2028 होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत परिवर्तन पॅनल चा प्रचार नारळ फोडण्याचा कार्यक्रम जळगाव बस स्टँड समोरील राम मंदिर येथे सकाळी 10.00 संपन्न परिवर्तन पॅनलचे प्रमुख समाधान धर्मा महाजन वरणगाव परिवर्तन पॅनलचे सर्व श्रेष्टी आदरणीय छोटू दादा खडके जळगाव भटकर सर धनगर सर नारायण वाघ सुरेश कोल्हे निळे सर तुषार बोरसे व परिवर्तन पॅनल सोबत असलेले पतपेढीच्या कार्यक्षेत्रातील शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी हितचिंतक मित्रमंडळी विशेष करून महिला भगिनींची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती….. उमेदवार खालील प्रमाणे 1 एससी S C प्रवर्गातून अहिरे सुरेश सिताराम भुसावळ 2 वि जा भ जा V. J. N. T. राजपूत गोकुळ गणपत सिंग शिंधी 3 इतर मागास प्रवर्ग O. B. C. महेश्री विनोद दिलीप सावदा महिला राखीव गटातून खडके सुनिता मिलिंद जळगाव………तसेच भुसावळ तालुक्यातील सर्वसाधारण गटाचे 1. नेमाडे गिरीश शिवाजी वराडसीम 2 भालेराव नितीन सुधाकर………………जळगाव तालुक्यातील सर्वसाधारण मतदारसंघ 1 खडके सुनीता मिलिंद जळगाव 2 सोनवणे तुळशीराम तोताराम नशिराबाद……. असे एकूण आठ उमेदवार परिवर्तन पॅनल यांनी दिलेले आहे. सभासदांच्या हितासाठी खालील प्रमाणे निर्णय घेण्यात येणार आहे 1. मयत सभासदांसाठी संपूर्ण कर्जमाफी 2. विधवा व विकलांग सभासदांना कर्जात अर्ध्या टक्क्याची सूट 3. कर्ज उचल तारखेपासून व्याजदर लागू होणार 4. पारदर्शक व स्वच्छ कारभार करणार 5. सभासदांनी माहिती मागितल्यास त्वरित उपलब्ध करून देणार 6. सभासदांनी पतसंस्थेचे दप्तर केव्हाही पाण्याची मुभा देण्यात येईल 7. कुठल्याही बेकायदेशीर व कारभारास मान्यता देण्यात येणार नाही 8 पतपेढीत होणाऱ्या अवस्था खर्चास निर्बंध लावण्यात येतील 9. नोकर भरतीत सभासद पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल 10. पतसंस्थेच्या उत्पन्नाच्या आर्थिक स्तोत्र शोधून कर्ज मर्यादित वाढ वाढ करण्यात येईल 11. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या अधिवेशनासाठी प्रवास खर्चासाठी स्वतंत्र कर्जाची व्यवस्था केली जाईल अशा प्रकारे अशाप्रकारे परिवर्तन पॅनलला पाठिंबा असलेल्या शिक्षक भारती शिक्षक सेना, शिक्षक परिषद, शिक्षकेतर संघटना, इब संघटना, अशा सर्व संघटनांचा परिवर्तन पॅनल ला पाठिंबा देण्यात आले आहे तरी सर्व पतपेढीच्या सभासदांना विनंती की आपण आमच्या परिवर्तन पॅनल ला प्रचंड मतांनी विजय करावे असे आवाहन पॅनल प्रमुख समाधान महाजन सर जी एस स्कूल वरणगाव तालुका भुसावळ यांनी केले आहे मतदानाचा दिनांक 21 5 2023 वेळ सकाळी 08 ते 04

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button