एक हात मदतीचा भोई समाज मदत केंद्रा कडून स्वर्गीय विजय जानराव राजगुरे परिवाराला आर्थिक मदत*

*स्वर्गीय विजय जानराव राजगुरे वय 36 भोईपुरा शेगाव यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालगीची असल्यामुळे एक हात मदतीचा या माध्यमातून आपण त्या परिवाराला आर्थिक सहाय्य निधी पूर्ण महाराष्ट्रातून भोई समाज बांधवांनी मदत दिली आपण त्या परिवाराला सात्वन भेट म्हणून वाशिम ,अकोला ,यवतमाळ, अमरावती ,बुलढाणा, जिल्ह्यातील एक हात मदतीचा महाराष्ट्रातील पदाधिकारी ज्येष्ठ समाजसेवक श्री आत्माराम जी म्हात्रे , श्री संतोषजी श्रीनाथ, श्री ,दादारावजी माहोरे, श्री प्रवीणजी धारपवार, डॉ.विकास सोनोने,चिखलदरा श्री निळकंठ सुरजुसे, विजयभाऊ मांल्टे ,किशोर हरसुले, श्री श्रावणजी धारपवार , प्रवीण भारसाकळे श्री किशोर भाऊ मोरे ,समाजसेवक श्री भास्करराव नंदाने,श्री देवीदासजी कुसुंबे,श्री हरिदासजी नंदाने सर, श्री अविनाश नंदाने ,श्रीकृष्ण। भारसाकडे,श्री अशोकराव राजगुरे,श्री अर्जुनजी नेमाडे, श्री विनोद कुकडे ,श्री गजानन राजगुरे, श्री सुखदेव कुकडे,श्री श्रीकृष्ण राजगुरे ,श्री संतोष राजगुरे ,यांच्या हस्ते काल दिनांक 1 -5- 2023रोजी स्वर्गीय विजय जानराव राजगुरे यांच्या पत्नी नलिनीताई विजय राजगुरे यांना 23 हजार रुपयाचा चेक सर्व समाज बांधवांच्या साक्षीने स्वाधीन। करण्यात आला.नंतर समाज सेवक श्री उमेश सुरेशराव राजगुरे यांच्या नवीन घरी सामाजिक विषयावर चर्चा करण्यात आली असुन भोई समाज युवा मंच विदर्भ अध्यक्षश्री उमेश सुरेशराव राजगुरे. यांनी एक हात मदतीच्या माध्यमातून आपण गरजू परिवाराला पूर्ण महाराष्ट्रातून मदत दिलीआणि आपण असेच उपक्रम राबवत आहोत त्याबद्दल सर्व आणि (प्रमुख पाहुणे) पदाधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तसेच एक हात मदतीचा पदाधिकाऱ्यांनी भोईराज चौकाला भेट देण्यात आली .तिथे भोई समाज शेगांव शहर कडून स्वागत करण्यात आले.तसेच। शासकीय विश्रामगृह येथे माननीय श्री दादारावजी माहोरे साहेब यांचा वाढदिवस भोई समाज शेगाव शहर संत नगरी च्या वतीने साजरा करण्यात आला.



