महाराष्ट्र

पावसाचा ‘फोरकास्ट’ ५ मेपर्यंततापमान ३४ अंशांवर : दोन दिवसांपासून पावसाची हजेरी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरेभंडारा हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देत एक-एक दिवस वाढविला जात असतानाच आता येत्या ५ मेपर्यंत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच गत दोन • दिवसांपासून रात्री पाऊस हजेरी लावत असल्याने वातावरणात गारवा असून तापमान ३४ अंशांवर आले आहे.आरोग्यावर परिणामअवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील वातावरण सतत बदलत असून दिवसा ऊन, तर रात्री पाऊस अशी स्थिती झाली आहे. याचा परिणाम आरोग्यावर जाणवत आहे.ढगाळ वातावरणामुळे पाहिजे तसे ऊन तापले नाही. त्यात आता गत दोन • दिवसांपासून रात्री पाऊस पडत आहे. परिणामी तापमान ३४.२ अंशांवर आले आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याने आता ५ मेपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. तर २ मे रोजी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. यावरून एप्रिल महिना तर गेलाच; आताही चिंता त्रस्तदिवस उन्हाळ्यात पाहिजे तसे ऊन तापले व त्यातच तापमान ४३ अंशांवर अवघ्या एप्रिल महिन्यात मोजकेच गेले होते; मात्र बहुतांश दिवस पाऊस व करत आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button