महाराष्ट्रविदर्भ

आमदार संजय कुटे च्या सांगण्यावरून*

* *शेगाव नगर* *परिषदे च्या मुख्याधिकाऱ्यांनी केली फक्त दोनच अतिक्रमणांच्यादुकानावरकार्यवाही* . स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव नगर परिषद हद्दीत येत असलेल्या भट्टड जीनिंग जवळील रसवंती व केळ चिंप चि दुकान ह्या गजानन बिलेवार यांची रसवंती व विकास ठाकूर यांची केळा चिप्स ची दुकान आमदार संजय कुटे यांच्या सांगण्यावरून शेगाव नगरपरिषद मुख्याधिकारी जयश्री काटकर यांनी आज दिनांक 19 अप्रिल रोजी दुकान उचलल्या व पुढील कार्यवाही करता शेगाव नगरपरिषद मध्ये दुकानांचे ठेले जमा करण्यात आले. संपूर्ण शेगावात फक्त दोनच दुकानांवर कार्यवाही केल्यामुळे संपूर्ण शेगावातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. गजानन बिलेवार यांनी शेगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना 10 एप्रिल रोजी शेगावातील अतिक्रमण उठवण्याचे लेखी निवेदन दिलेले होते. परंतु दिलेल्या निवेदनावर कार्यवाही न करता नगरपरिषद प्रशासनाने बिलेवार यांच्या दुकानावर कार्यवाही केलेली आहे.बेलदार समाजाचे गजानन बिलेवार हॆ महाराष्ट्र राज्य शेतकरी क्रांती सेना अध्यक्ष व संस्थापक आहेत. गेल्या तीन महिन्यापासून गजानन बिलेवार हे संबंधित ठिकाणावर स्वतःचा उदरनिर्वाह भागवण्याकरिता छोटासा उद्योग धंदा करत आहेत. परंतु गजानन बिलेवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार होते त्यामुळे बिलेवार यांच्या पाठीमागे असलेला समाज हा भाजपकडून तुटणार असल्यामुळे भाजपचे जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय कुटे मतदान जाणार असल्यामुळे पोटात खूपल्यासारखे झाले त्यामुळे संजय कुठे यांनी गजानन बिलेवार यांचा व्यवसाय व पोट भरण्याच्या कमाईचे साधन तोडले. व बिलेवार यांना आर्थिक दृष्ट्या कमजोर करण्याचा प्रयत्न संजय कुठे यांच्याकडून होत आह

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button